मांजरीला वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू; सणासुदीच्या दिवशी नेवासा हादरला

नेवासा – विहीरीत पडलेले मांजर वाचविण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारच्या सुमारास वाकडी ( ता. नेवासा, जि. अहमदनगर ) येथे घडली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. मयतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही.  शेतातील विहिरीत पडलेले मांजर काढण्यासाठी सुरुवातीला एक … Continue reading मांजरीला वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू; सणासुदीच्या दिवशी नेवासा हादरला