आणि वाकडी येथे त्या पाच जणांवर एकत्रित अंत्यविधी..

कालच वाकडी येथील एकाच कुटुंबातील पाच जण विहिरीत पडून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे त्या पाच जणांना रात्री ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते, प्रशासनाने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले व त्यांचा एकत्रित अंत्यविधी वाकडी येथे शोकाकुल वातावरणामध्ये सकाळी नऊ वाजता करण्यात आला या घटनेने पूर्ण नेवासा तालुकाच नव्हे तर महाराष्ट्र हादरला आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये … Continue reading आणि वाकडी येथे त्या पाच जणांवर एकत्रित अंत्यविधी..