सोनई – नवरा बायकोच्या वादात मुलीचा ताबा कुणाकडे देण्याच्या कारणावरून दि. ११ रोजी सोनई पोलीस स्टेशन येथे नवरा बायकोच्या वादावरून व मुलींच्या ताबा कुणाकड द्यायचा या कारणावरून नातेवाईकांचा आप आपसात वाद झाला. शिवीगाळ भांडणे होऊन पोलीस स्टेशनच्या समोरील मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपापसामध्ये झोंबाझोंबी व शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा … Continue reading नवरा बायकोच्या भांडणात मुलीचा ताबा मिळवण्यासाठी नातेवाईकांचा पोलीस स्टेशन समोरच राडा; आठ जनावर गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed