युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते उद्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन.

नेवासा – तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथे उद्या सकाळी ११ वाजता उदयनदादा गडाख मित्र मंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ५१,०००,द्वितीय बक्षीस ३१०००,तृतीय बक्षीस २१०००,चतुर्थ बक्षीस ११००० तसेच उत्कृष्ट फलंदाज २१००,मॅन ऑफ द सिरीज ३१००,उत्कृष्ट गोलंदाज २१०० ठेवण्यात आलेले आहे. तरी … Continue reading युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते उद्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन.