ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

क्रिकेट

नेवासा – तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथे उद्या सकाळी ११ वाजता उदयनदादा गडाख मित्र मंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ५१,०००,द्वितीय बक्षीस ३१०००,तृतीय बक्षीस २१०००,चतुर्थ बक्षीस ११००० तसेच उत्कृष्ट फलंदाज २१००,मॅन ऑफ द सिरीज ३१००,उत्कृष्ट गोलंदाज २१०० ठेवण्यात आलेले आहे. तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समिती कडून करण्यात आले आहे.

newasa news online
क्रिकेट

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

क्रिकेट
क्रिकेट

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

क्रिकेट
error: Content is protected !!