शिक्षिका महाजन मॅडम यांच्या हस्ते देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांसारखे संत घडले ही अभिमानास्पद गोष्ट आहे – माजी आमदार नरेंद्र घुले पाटील.

नेवासा – कुणाचे एक योगदान बंद झालं तर दुसरं योगदान देण्यासाठी संधी उपलब्ध असते हे सर्व आपोआप उघडत असतं जीवनामध्ये नियमावली ठेवली तर चांगल्या माणसाच्या सहवासात राहणे हे मला इथं महाजन मॅडम यांच्या रूपाने शिकायला मिळालं आज आपण सर्व कामे सोडून महाजन मॅडम यांच्या निरोप समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत चे कारण म्हणजे माझ्या मॅडमची … Continue reading शिक्षिका महाजन मॅडम यांच्या हस्ते देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांसारखे संत घडले ही अभिमानास्पद गोष्ट आहे – माजी आमदार नरेंद्र घुले पाटील.