विहिरीत पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू; खडक फाटा येथील घटना.

नेवासा – श्याम प्रकाश कांबळे या लहान मुलाचा विहिरीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्याम प्रकाश कांबळे चौथी इयत्तेत शिकत होता या मुलाचा विहिरीमध्ये पोहयला गेला असता बुडून मृत्यू झाल्याची घटना खडका फाटा येथे घडली आहे. खडका या गावांमध्ये मोल-मजुरी कामानिमित्त ते आले होते. ही घटना दुपारी १२ वाजता घडली असून त्याचा व … Continue reading विहिरीत पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू; खडक फाटा येथील घटना.