ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मृत्यू

नेवासा – श्याम प्रकाश कांबळे या लहान मुलाचा विहिरीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्याम प्रकाश कांबळे चौथी इयत्तेत शिकत होता या मुलाचा विहिरीमध्ये पोहयला गेला असता बुडून मृत्यू झाल्याची घटना खडका फाटा येथे घडली आहे. खडका या गावांमध्ये मोल-मजुरी कामानिमित्त ते आले होते.

ही घटना दुपारी १२ वाजता घडली असून त्याचा व त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्याला शविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असून पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहे. हे नेवासा तालुक्यातील वाकडीनंतर विहिरीमध्ये पडून मृत्युमुखी पडण्याची दुसरी घटना आहे.

यावेळी पोलीस पाटील सुभाष भांगे, तसेच सरपंच संदीप सोनकांबळे यांनी तसेच खडका ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेऊन मृतास विहिरीतून वरती काढण्यासाठी व ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

मृत्यू
मृत्यू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मृत्यू
मृत्यू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मृत्यू
Share the Post:
error: Content is protected !!