घोडेगाव चे सुपुत्र अजिज शेख यांची आय ए एस पदी निवड.

घोडेगाव – सध्या उल्हास नगर म न पा चे आयुक्त असलेले घोडेगाव चे सुपुत्र अजिज करिम शेख यांचीआय ए एस पदी निवड झाली आहे.३१मे रोजीते आयुक्त पदावरून निवृत्त होणार होते. मात्र आता त्यांना दोन वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.नोव्हेंबर २३च्या पहिल्या आठवड्यात भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती साठी घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय ऑनलाईन लेखी परिक्षेत अजिज करिम … Continue reading घोडेगाव चे सुपुत्र अजिज शेख यांची आय ए एस पदी निवड.