उसनवारीच्या पैशावरून कोयत्याने वार ; एकजण जखमी

उसनवारीच्या पैशातून कोयत्याने वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नगर तालुक्यातील बहिरवाडी शिवारात शुक्रवार (दि. १९) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहिरवाडी येथील अशोक श्रीमंत दारकुंडे (वय ४९), हे गावातीलच हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना वाकी वस्ती ते काटवन, जाणाऱ्या रस्त्यावर गणपत … Continue reading उसनवारीच्या पैशावरून कोयत्याने वार ; एकजण जखमी