जि प शाळा सौंदाळा शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षपदी सौ. रेखा आरगडे यांची निवड..

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदळाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी सौ रेखा भारत आरगडे यांची निवड झाली आहे मागील अध्यक्ष सौ उज्वला अमोल चामुटे यांनी मध्यानोत्तर राजीनामा दिल्याने सदरची जागा रिक्त झाली होती नेवासा तालुक्यामध्ये सौंदाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अग्रगण्य आहेमराठी शाळा एकीकडे बंद पडण्याची अवस्थेत असताना सौंदाळा शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या … Continue reading जि प शाळा सौंदाळा शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षपदी सौ. रेखा आरगडे यांची निवड..