ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सौंदाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदळाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी सौ रेखा भारत आरगडे यांची निवड झाली आहे मागील अध्यक्ष सौ उज्वला अमोल चामुटे यांनी मध्यानोत्तर राजीनामा दिल्याने सदरची जागा रिक्त झाली होती

नेवासा तालुक्यामध्ये सौंदाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अग्रगण्य आहे
मराठी शाळा एकीकडे बंद पडण्याची अवस्थेत असताना सौंदाळा शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या गावांमधून प्रवेश घेतले जात आहेत.

सौंदाळा

शाळा इयत्ता पहिली ते पाचवी चे वर्ग चालवते आज शासनाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये सौंदाळा शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुणवत्ता यादीत येत आहेत त्यामुळे बाहेर गावातील पालक आपली मुलं सौंदाळा शाळेत टाकण्यास प्राधान्य देत आहे.

शाळेतील मुख्याध्यापक श्री पोपट घुले श्री कल्याण नेहुल, श्री रवींद्र पागिरे, श्री राजेश पठारे, सौ संजीवनी मुरकुटे, सौ कल्पना निघोट, श्री किशोर विलायते यांचे मोठे योगदान आहे.

शाळेसाठी व्यवस्थापन समितीच्या सभेस उपाध्यक्ष श्री राजेंद्र आरगडे, सचिन आरगडे, गणेश महाराज आरगडे, बाबासाहेब आरगडे आदी उपस्थित होते. सौ रेखा आरगडे यांची निवड झाल्याबद्दल सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

सौंदाळा
सौंदाळा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सौंदाळा
सौंदाळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सौंदाळा
Share the Post:
error: Content is protected !!