प्रवरासंगम – टोका येथे अखंड हरिनाम सप्ताहाची स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या किर्तनाने सांगता

भगवंताला प्रिय होण्यासाठी निरपेक्ष पध्दतीने भक्ती करण्याचा प्रयत्न करा-स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज नेवासा – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम-टोका येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवारी दि.३ मे रोजी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने करण्यात आली.भगवंताला प्रिय होण्यासाठी निरपेक्ष पध्दतीने भक्ती करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले. … Continue reading प्रवरासंगम – टोका येथे अखंड हरिनाम सप्ताहाची स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या किर्तनाने सांगता