उस्थळ खालसा येथील त्रिदिनात्मक नामसप्ताहाची काल्याची दहीहंडी फोडून सांगता..

नेवासा – नेवासा तालुक्यातील उस्थळ खालसा येथील त्रिदिनात्मक नामसप्ताहाची काल्याची दहीहंडी फोडून भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.सप्ताह कमिटी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिदिनात्मक नामसप्ताहाचे आयोजन येथे करण्यात आले होते.  श्री समर्थ सदगुरू श्री किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुवर्यमहंत श्री भास्करगिरीजी बाबांच्या प्रेरणेने झालेल्या नामसप्ताहाच्या सांगता प्रसंगी घोगरगाव येथील श्री संत बहिरा जातवेद … Continue reading उस्थळ खालसा येथील त्रिदिनात्मक नामसप्ताहाची काल्याची दहीहंडी फोडून सांगता..