ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दहीहंडी

नेवासा – नेवासा तालुक्यातील उस्थळ खालसा येथील त्रिदिनात्मक नामसप्ताहाची काल्याची दहीहंडी फोडून भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.
सप्ताह कमिटी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिदिनात्मक नामसप्ताहाचे आयोजन येथे करण्यात आले होते.
  श्री समर्थ सदगुरू श्री किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुवर्यमहंत श्री भास्करगिरीजी बाबांच्या प्रेरणेने झालेल्या नामसप्ताहाच्या सांगता प्रसंगी घोगरगाव येथील श्री संत बहिरा जातवेद संस्थानचे बालयोगी श्री विश्वनाथगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. काल्याच्या कीर्तनात त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे बाललीला वर्णन व संत महिमा विषद केला.

दहीहंडी


   यावेळी बालयोगी स्वामी विश्वनाथगिरीजी महाराज यांचे संतपूजन सोहळा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.त्रिदिनात्मक सोहळयात अन्नदान करणाऱ्या दात्यांचा यावेळी श्रीफळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला.काल्याची दहीहंडी फोडून पंचक्रोशीतील उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

दहीहंडी
दहीहंडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दहीहंडी
दहीहंडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दहीहंडी
Share the Post:
error: Content is protected !!