महापारेषणच्या टॉवर उभारणीत अडथळा आणल्याने गुन्हा दाखल….

नेवासा – अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषण किशोर त्रिंबक कातोरे (वय ४० वर्षे) रा.केडगाव.ता.जि.अ.नगर. यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी नऊ वर्षापासुन अतिरीक्त कार्यकारी अभियंता महापारेषण विभागात नोकरीस असुन सध्या अ.नगर ऊपविभाग येथे नेमणुकीस आहे. सध्या माझ्याकडे वाहिनी बांधकाम ऊपविभाग बाभळेश्वर.अ.नगर येथील अतिरीक्त कार्यभार आहे.त्या अंतर्गत सध्या महापारेषण च्या २२० KV … Continue reading महापारेषणच्या टॉवर उभारणीत अडथळा आणल्याने गुन्हा दाखल….