श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात बारावीतील गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळा..

नेवासा – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे बारावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित केला होता. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण ३४ विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून दिवाणी न्यायाधीश गजानन यादव, महाविद्यालय विकास समितीचे अभय गुगळे, महेश मापारी, संजय थोरात, माजी उपप्राचार्य दशरथ … Continue reading श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात बारावीतील गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळा..