पाचेगाव विद्यालयाचा निकाल ९५.१४ टक्के लागला,मागील वर्षीच्या तुलनेत टक्केवारीत सरासरीने वाढ…

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील पाचेगाव इंग्लिश स्कूल पाचेगाव या विद्यालयाचा निकाल ९५.१४ असा लागला आहे.सन २०२३-२४ या वर्षात शाळेतील एकूण १०३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.एकूण १०३ विद्यार्थ्यापैकी ९८ विद्यार्थी पास झाले आहेत.यात पाचेगाव इंग्लिश स्कुल पाचेगाव या शाळेतून मासाळ अशिष गोरक्षनाथ या ९०.४० टक्के गुण प्राप्त करून शाळेत पहिला क्रमांक पटकावला तर शेख … Continue reading पाचेगाव विद्यालयाचा निकाल ९५.१४ टक्के लागला,मागील वर्षीच्या तुलनेत टक्केवारीत सरासरीने वाढ…