ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

निकाल

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील पाचेगाव इंग्लिश स्कूल पाचेगाव या विद्यालयाचा निकाल ९५.१४ असा लागला आहे.सन २०२३-२४ या वर्षात शाळेतील एकूण १०३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.एकूण १०३ विद्यार्थ्यापैकी ९८ विद्यार्थी पास झाले आहेत.यात पाचेगाव इंग्लिश स्कुल पाचेगाव या शाळेतून मासाळ अशिष गोरक्षनाथ या ९०.४० टक्के गुण प्राप्त करून शाळेत पहिला क्रमांक पटकावला तर शेख अबुजर शब्बीर यानेन ८५.८० गुण मिळवीत दुसरा क्रमांक मिळविला.तर लोहकरे श्रृती आबासाहेब हिने ८४.४०गुण प्राप्त करीत तिसरा क्रमांक पटकावला.

निकाल

मागील वर्षी ८८.६६टक्के शाळेचा निकला लागला होता,त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत शाळेच्या गुणवत्ते वाढ होऊन टक्केवारी सरासरी वाढ झाली आहे.त्यामुळे भारत सर्व सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे,सचिव प्रकाश जाधव,शाळेतील मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव, गावातील ग्रामस्थांनी, पालकांनी व सर्व शिक्षकांनी दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहे.

१)मासळ आशिष

२) लोहकरे श्रुती

३)शेख अबुजर..

निकाल
निकाल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निकाल
निकाल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निकाल
error: Content is protected !!