नेवासा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापणाचा निषेध करत सामाजिक कार्यकर्त्याने घंटागाडी समोर आडवे झोपत केले आंदोलन.

नेवासा – मी नेवासकर सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके यांनी नेवासा नगरपंचायतीच्या घंटागाडी समोर झोपत नगरपंचायतचा व प्रशासनाचा जाहीर निषेध केला यावेळी वेगवेगळ्या प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नेवासा शहरात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नेवासा नगरपंचायतचे अपयश झाकण्यासाठी अधिकार्यांचे उडवाउडवीची उत्तराना नागरिक मोठ्या प्रमाणात वैतागून शहरातील नागरिक आक्रमक झाले.शहरातील एकुण सतरा प्रभाग करीता घनकचरा … Continue reading नेवासा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापणाचा निषेध करत सामाजिक कार्यकर्त्याने घंटागाडी समोर आडवे झोपत केले आंदोलन.