घोडेगाव येथील क्रुषी उत्पन्न बाजार समिती मधुन कांदा चोरणारे दोन सराईत गुन्हेगारास सोनई पोलीसांनी मुद्देमालासह ताब्यात…

गणेशवाडी – क्रुषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथुन चोरी गेलेल्या कांद्यासह दोन सराईत आरोपी सोनई पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार भाऊसाहेब दामोदर दातार रा. घोडेगाव यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन दि. २९ मे रोजी रात्री १२ वाजेच्या नंतर कुणीतरी अज्ञात चोरट्यानी पत्र्याचे कंपाऊंड तोडून सुमारे ५०,००० रुपये किंमतीच्या कांद्याने भरलेल्या गोण्या चोरीस गेल्याचे … Continue reading घोडेगाव येथील क्रुषी उत्पन्न बाजार समिती मधुन कांदा चोरणारे दोन सराईत गुन्हेगारास सोनई पोलीसांनी मुद्देमालासह ताब्यात…