प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेऊन जीवनाचा शिल्पकार बनण्याचा प्रयत्न करा -राजयोगिनी सरला दीदी नेवासा – नेवासा येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेऊन जीवनाचा शिल्पकार बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या प्रमुख राजयोगिनी सरला दीदी यांनी यावेळी … Continue reading प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..