शंकररावांमुळे भाऊसाहेबांच्या विजयाचा मार्ग मोकळा!

नेवासा फाटा – शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उबाठा सेनेचे उमेदवार श्री .भाऊसाहेब वाकचौरे यांनी मोठा दणदणीत विजय संपादित केला. शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना पराभूत करून पुन्हा एकदा आपले वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केले.वाकचौरे यांना निवडून आणण्यासाठी नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी प्रचाराची एकहाती धुरा हाती सांभाळून निष्ठावंत शिवसैनिकाप्रमाणे कुठलाही जास्त गाजावाजा न करता … Continue reading शंकररावांमुळे भाऊसाहेबांच्या विजयाचा मार्ग मोकळा!