नेवासा शहरातील युवकाची प्रवरा नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या.

नेवासा – शहरातील गंगानगर भागात राहणाऱ्या युवकाने दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास प्रवरा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी नेवासा शहरातील गंगानगर भागात राहणाऱ्या संतोष नामदेव कनगरे (वय-अंदाजे २९) या युवकाने दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुलावरून नदीपात्रात उडी घेतली त्यानंतर युवकांनी नदी पात्रात धाव घेत चप्पूच्या माध्यमातून शोध … Continue reading नेवासा शहरातील युवकाची प्रवरा नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या.