ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आत्महत्या

नेवासा – शहरातील गंगानगर भागात राहणाऱ्या युवकाने दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास प्रवरा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी नेवासा शहरातील गंगानगर भागात राहणाऱ्या संतोष नामदेव कनगरे (वय-अंदाजे २९) या युवकाने दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुलावरून नदीपात्रात उडी घेतली त्यानंतर युवकांनी नदी पात्रात धाव घेत चप्पूच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली.

मात्र नदी पात्रात कमी प्रमाणात पाणी असल्याने सदर इसमाचा मृतदेह गाळात रुतून बसल्याने अंदाजे अडीच तास मृतदेह बाहेर काढण्यासाठी लागले घटनेची माहिती कळताच पो.नि.धनंजय जाधव यांनी तात्काळ पो.ना.शहाजी आंधळे, पो. हे.कॉ. बबन तमनर,पो.कॉ. गणेश जाधव घटनास्थळी दाखल झाले त्यांनतर मृतदेह नेवासा फाटा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

newasa news online
आत्महत्या

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आत्महत्या
आत्महत्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आत्महत्या
error: Content is protected !!