नेवासा – दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजून जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी महाराज, सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करणेबाबत सकल मुस्लिम समाजाने निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रामगिरी गुरू नारायण महाराज सरला बेट यांनी मौजे पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक या ठिकाणी सप्ताहा दरम्यान प्रवचनामध्ये … Continue reading जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी महाराजांना सकल मुस्लिम समाजाची अटक करण्याची मागणी.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed