ग्रामस्थांसाठी मोफत स्वर्गरथ सेवा; राजमुद्रा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

नेवासा – नेवासा येथील राजमुद्रा ग्रुपच्यावतीने आयाजित गणेशोत्सवामध्ये दरवर्षी होणाऱ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाला फाटा देऊन स्वर्गरथ पंचक्रोशीत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी राजमुद्रा ग्रुपचे मार्गदर्शक दादा निपुंगे यांचे अभिनंदन केले आहे. नेवासा फाटा येथील राजमुद्रा ग्रुपच्यावतीने नेहमी कार्यक्रम विधायक राबविले जातात. करोना काळात अनेक झालेल्या दिशाहीन लोकांना तो योग्य मार्ग दाखवण्याचे काम या ग्रुपच्या … Continue reading ग्रामस्थांसाठी मोफत स्वर्गरथ सेवा; राजमुद्रा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम