ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
बेल्हेकर

नेवासा – भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत कविजंग बाबांची समाधी असलेली ऐतिहासिक गढी व परिसरात ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचे शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष मेकॅनिकल विभाग, सिव्हिल विभाग, कॉम्प्युटर विभाग व इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिसर स्वच्छ केला.

बेल्हेकर

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बेल्हेकर, संचालिका डॉ. रंजना बेल्हेकर, संचालक अभिषेक बेल्हेकर आणि प्राचार्य
एच.जे. आहिरे आणि ग्रामस्थांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्रा. सुदर्शन शिंदे, प्रा. राजेंद्र घुले, प्रा. विनोद भालेकर, प्रा.योगेश मानळ, प्रा. शारुख पठाण, प्रा. अजय बाविस्कर, प्रा. कांबळे, प्रा.भंगे, प्रा. भिसे, प्रा.खुळे, प्रा.पागिरे, प्रा. कुंधारे, प्रा. शेंडगे, आदी उपस्थित होते.

newasa news online
बेल्हेकर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बेल्हेकर
बेल्हेकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बेल्हेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *