Category: नेवासा

रस्ता

पिंपरी-खेडले रस्ता बंद! शेतकरी संतप्त, उपोषणाचा इशारा

मुळा पाटबंधारे विभागाने राहुरी तालुक्यातील पिंपरी – खेडले शिवरस्ता अडवल्यामुळे अनेक आदिवासी व दलितांच्या जमिनी पड काला ,विद्यार्थ्यांचा जीव घेणे प्रवास .याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की पिंपरी खेडले शिव…

गडाख

नेवासा नगरपंचायत निवडणुकीत मा. आ. शंकरराव गडाख क्रांतीकारी शेतकरी पक्षावर लढणार

नेवासा (ता. ९ नोव्हेंबर २०२५) — येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज मा. आ. शंकरराव गडाख (मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र…

मेडिकल

नेवासा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अस्थिरोगतज्ञ किशोर गळनिंबकर यांची एकमताने निवड…

नेवासा- मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली. अध्यक्षपदी शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. किशोर गळनिंबकर (ऑर्थोपेडिक सर्जन) यांची निवड करण्यात आली आहे. पदभार हस्तांतरण समारंभ वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या…

घरफोडी

पुनतगाव घरफोडी प्रकरण उघडकीस; एकाला अटक, दोन फरार

नेवासा- तालुक्यातील पुनतगाव येथे घडलेल्या घरफोडीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून, दोघे साथीदार फरार आहेत. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि…

राष्ट्रवादी

नेवासा तालुक्यातील राजकारणात नवीन समीकरणे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे अजित (दादा पवार )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश; तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली..

नेवासा – होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश मुंबई येथे आज राष्ट्रवादी पक्षाचे…

शिवसेना

शिवसेना ठाकरे सर्व १७ प्रभागात उमेदवार देणार

नेवासा – आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नगराध्यक्षपदासह सर्व १७ प्रभागात उमेदवार देणार असल्याची माहिती शहरप्रमुख नितीन जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली. नेवासा शहरातून यावेळी नगराध्यक्ष शिवसेनेचाच होणार…

निधी

शहराच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर

आ.लंघे यांची माहिती; विविध कामे लागणार मार्गी नेवासा- नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून नेवासा नगरपंचायत क्षेत्रातील विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर…

हनुमान

भक्ती–शक्तीचे अद्भुत दर्शन ‘हनुमान चरित्र कथा’

नेवासा – रामराज्याभिषेकाच्या प्रसंगी समर्थ वाल्मिकी ऋषींनी सांगितलेल्या ‘हनुमान चरित्रा’तील भक्ती आणि शक्ती या दोन्ही तत्त्वांचे दर्शन घडवणारी कथा नेवासा येथील ऐतिहासिक व पुरातन ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात सुरू झाली. कथाकार…

शनैश्वर

शनैश्वर देवस्थान कामगामरांचा उद्यापासून उपोषणाचा इशारा

नेवासा – शनिशिंगणापूर येथील हंगामी कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळीही पगाराविना गेली असल्याने अशा संतप्त ५७० कर्मचाऱ्यांनी या थकीत वेतनासाठी उद्या दि ५ नोव्हेंबर पासून…

पाणी

नेवाशाच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

नेवासा-नगरोत्थान महाभियान अंतर्गत नेवासा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास ४४ कोटी ४२ लाख रुपयांची तत्वतः सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. या प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन…