सोनई महोत्सवात रंगली आगळीवेगळी क्रिकेट स्पर्धा!
खेळातून सामाजिक एकोपा वृद्धिंगत होतो : उदयन गडाख सोनई – सोनई महोत्सवानिमित्त यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व जगदंबा देवी ट्रस्ट यांच्या वतीने माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आगळ्यावेगळ्या क्रिकेट स्पर्धेचे…
















