ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
निकाल

उद्यापासून महाविद्यालयात मिळणार गुणपत्रिका

नेवासा – महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता- बारावी) परीक्षेचा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आज सोमवार मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजत ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

निकाल

“रीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिवः। शेक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या

परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली व ३७ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती, तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

निकाल
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निकाल
निकाल
निकाल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निकाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *