शनिशिंगणापूर – दिल्लीतील सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड परीक्षेत टॉप पंधरामध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले अॅडव्होकेट सागर पाहुणे-पाटील यांनी आज शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी देवस्थानला भेट दिली. यावेळी अॅडव्होकेट पालवे साहेब यांनी पाहुणे यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. तसेच सागर पाहुणे यांचे बंधू सुनील जाधव हेही यावेळी देवस्थानात उपस्थित होते.
मूळचे गंगापूरचे असलेले अॅडव्होकेट सागर पाहुणे-पाटील यांचा नेवासा तालुक्यात मोठा मित्रपरिवार आणि गोतावळा आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.