असोसिएशन off बॉडी बिल्डिंग अहिल्या नगर नगर चा खेळाडू अजिंक्य शेवते याची 2 आणि 3 जून 2025 रोजी पुणे येथे भारतीय टीम चि सिलेक्शन ट्रायल झाली त्यात भारतातील 300 स्पर्धक सहभागी झाले होते त्यातून 30 खेळाडूची ऑल इंडिया मधून निवड झाली त्यात अहिल्या नगर चा अजिंक्य शेवते याचा समावेश आहे जो 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान थायलंड बँकॉक मधे आयोजित मि. आशिया स्पर्धेत मेन्स फिजिक्स या कॅटेगरी मधे भारता चे प्रतिनिधित्व करणारा पहिला खेळाडू ठरला आहे

त्यांना प्रशिक्षक म्हणुन जिल्हा बॉडी बिल्डिंग चे सौरव बल्लाळ व मयूर दरंदले,कैलास रनसिंग यांचे मार्गदर्शन लाभले
अजिंक्य च्या कामगिरी साठी संघटनेचे सर्व पदाधिकारी व मित्र परिवार तसेच संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक करण्यात आले व् पुढील स्पर्धेत उत्तम कामगिरी करून जिल्ह्याचे नाव भरातच नव्हे जगात उंचवावे अश्या शुभेच्या व आशीर्वाद देण्यात आल्या


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.