ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
बाळासाहेब आगे

श्रीरामपूर – येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबाचे मुख्य संपादक अँड.बाळासाहेब आगे पाटील यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडाकडून सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
     जेष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांचे सर्व कुटुंबातील प्रमुख विधी तज्ञ असून जिल्हयातील क्राईम रिपोर्टिंग मध्ये
त्यांचे दैनिक निर्भीडपणे लिखाण करत असते.असेच गुन्हेगारीवर वास्तववादी लिखाण त्यांनी केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांकडुन आलेल्या धमकीचा नेवासा प्रेस क्लब जाहीरपणे निषेध करत धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

बाळासाहेब आगे


   सदरचे निवेदन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आले.यावेळी प्रेस क्लबचे मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे,अशोक डहाळे,प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड,कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण,नानासाहेब पवार, उपाध्यक्ष कैलास शिंदे,शाम मापारी,रमेश शिंदे,सुहास पठाडे,शंकर नाबदे,मकरंद देशपांडे,पवन गरुड उपस्थित होते.

newasa news online
बाळासाहेब आगे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बाळासाहेब आगे
बाळासाहेब आगे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बाळासाहेब आगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *