नेवासा फाटा –खडकाफाटा येथील जुन्या पिढीतील प्रमिला दत्तात्रय कुलकर्णी वय वर्ष ९० यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्याच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातंवडे, पुतणे,असा मोठा परिवार आहे त्या खडका येथील प्रगशील शेतकरी नवनाथ कुलकर्णी याच्या मातोश्री होत्या त्याच्या निधनाने खडका गावात हळहळ व्यक्त होत आहे .

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.