सोनई – माधवबाग क्लिनिक, सोनई यांच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सुमारे ₹4950 किमतीच्या तपासण्या केवळ ₹999 मध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे गोड व तेलकट पदार्थांचे सेवन वाढले असून त्याचा परिणाम साखर, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, यकृत व हृदयाच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वेळोवेळी रक्त तपासणी करून आरोग्याची स्थिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शिबिरामध्ये खालील तपासण्या करण्यात येणार आहेत:
- hsCRP (हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी)
- Vitamin D3
- Vitamin B12
- CBC
- Calcium
- Hemoglobin (Hb)
- HbA1c (साखर नियंत्रण तपासणी)
- लिपिड प्रोफाईल
- कोलेस्टेरॉल तपासणी
- लिव्हर प्रोफाईल
- किडनी फंक्शन टेस्ट
- थायरॉईड प्रोफाईल
यासोबतच बीपी, BMI, रँडम ब्लड शुगर तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला ही मोफत दिला जाणार आहे.

शिबिराची माहिती:
- दिनांक: रविवार, 14 डिसेंबर 2025
- वेळ: सकाळी 8 ते 11
- ठिकाण: माधवबाग क्लिनिक, ढाले कॉम्प्लेक्स, पहिला मजला, घोडेगाव रोड, सोनई
महत्त्वाच्या सूचना:
- तपासणीसाठी 10 ते 12 तासांचा उपवास आवश्यक आहे
- जुने वैद्यकीय अहवाल असल्यास ते सोबत आणावेत
- पूर्व नोंदणी आवश्यक
नोंदणीसाठी संपर्क: 7498989828
हृदय व एकूण आरोग्याची सखोल तपासणी करण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन माधवबाग क्लिनिकतर्फे करण्यात आले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

