ट्रेड सर्टिफिकेट नसल्यामुळे परिवहन विभागाची कारवाई
नेवासा – महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाचे १२१ स्टोअर्स बंद होणार आहेत. महाराष्ट्राच्या वाहतूक विभागाने स्थानिक आरटीओला ते बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. वाहतूक विभागाने १४६ ओला स्टोअर्सची ‘तपासणी केली होती, त्यापैकी १२१ हून अधिक स्टोअर्स ट्रेड सर्टिफिकेटशिवाय चालत होते.

महाराष्ट्रातील अनेक ओला स्टोअर्सवर छापे टाकले होते. दुकानांमध्ये व्यापार प्रमाणपत्र नसल्यामुळे, १९२ वाहने जप्त करण्यात आली आणि कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या.
देशभरातील ओला स्टोअर्सवर आरटीओने कारवाई केली. आतापर्यंत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशांतील –३२-दुकानांवर छापे टाकण्यात-आले आहेत. याशिवाय राजस्थानमधील काही खरंतर, गेल्या महिन्यात आरटीओने दुकानांवरही कारवाई करण्यात आली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.