सोनई : प्रसिद्ध आरोग्यसेवा संस्थेचे माधवबाग क्लिनिक त्यांच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आरोग्यप्रेमींसाठी एक उत्तम संधी घेऊन आले आहे. क्लिनिकतर्फे एक विशेष संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सर्व तपासण्या केवळ ₹699/- मध्ये केल्या जाणार आहेत. मूळ किंमत ₹3000/- असून, यामध्ये तब्बल 50 हून अधिक तपासण्या समाविष्ट आहेत.

🗓 शिबिराचा दिनांक: ३ ऑगस्ट २०२५, रविवार
⏰ वेळ: सकाळी ८ ते ११
📍स्थळ:माधवबाग क्लिनिक, ढाले कॉम्प्लेक्स, पहिला मजला, घोडेगाव रोड, सोनई
तपासणी अंतर्गत सेवा:
- CBC (22 घटक)
- कोलेस्टेरॉल तपासणी
- लिव्हर फंक्शन टेस्ट (08)
- किडनी फंक्शन टेस्ट (07)
- HbA1c (02)
- थायरॉईड फंक्शन (03)
- लिपिड प्रोफाइल (08)
- रक्तदाब, हार्ट रेट, BMI
- रँडम ब्लड शुगर तपासणी
- तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, थायरॉईड, सांधे व मणकेविकार, हाय कोलेस्टेरॉल, आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेजेस यांपासून मुक्त होण्यासाठी माधवबागची शास्त्रोक्त उपचार पद्धती अत्यंत प्रभावी आहे.
महत्त्वाची सूचना: तपासणीपूर्वी किमान 10-12 तासांचा उपवास आवश्यक आहे.

पूर्व नोंदणीसाठी संपर्क करा: 7498989828
ही संधी गमावू नका! आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत ही माहिती शेअर करा आणि आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाका!

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.