टाकळीभानचा शिवम गोर्डेची महाराष्ट्र संघात निवड
टाकळीभान – हरियाणा येथे होणाऱ्या शालेय १९ वर्षा खालील वयोगटातील महाराष्ट्राच्या कबड्डी संघात ओन्ली साई क्रीडा मंडळ, टाकळीभानचा खळाडू शिवम कैलास गोर्डे याची निवड झाली आहे. वाशिम येथे झालेल्या राज्यस्तरीय…










