सहकार क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ७५०० रुपये प्रति महिना पेन्शन मिळण्यासाठी नेवासा तहसील कार्यालय येथे मोर्चा व भारत सरकारला निवेदन…..
नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शन वाढीमध्ये सहभाग असून ही पेन्शन वाढवावी यासाठी आज नेवासात तहसील कार्यालय येथे सेवानेवृत्त कर्मचारी एकत्रित तहसीलदारांना निवेदन दिले . या निवेदनाद्वारे भारत सरकारला…










