Author: Newaskar

मटका

खेडले परमानंद सह करजगाव पानेगाव येथे मटका अड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील करजगाव येथे सुरू असलेल्या मटका अड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाने काल कारवाई केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत मिळालेल्या माहितीच्या आधारे…

करणसिंह घुले

स्थापनेपासून सदभावना गणेश मंडळाने एकात्मता जोपासली – डॉ.करणसिंह घुले पाटील

नेवासा – नेवासा येथील सदाशिवनगर येथील सदभावना गणेश मंडळाच्या गणपतीची आरती समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. सदभावना गणेश मंडळाची स्थापना येथे झाल्यापासून या मंडळाने उपेक्षित…

शेत

पाचेगाव येथे अद्ययावत शेत रस्ते सीमांकन व क्रमांक देणे याबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

विशेष ग्रामसभा घेऊन ठराव घेणार – सरपंच श्री वामन तुवर नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – गाव नकाशा प्रमाणे असलेले शेतीचे रस्ते , गावशिवरस्ते अतिक्रमणमुक्त करणे व मोफत मोजणी…

त्रिमूर्ती

त्रिमूर्तीचा सुवर्णक्षण : वेदांत वाघमारेची आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी

नेवासा : १६ व्या एशियन रायफल शूटिंग स्पर्धेत चि. वेदांत नितीन वाघमारे याने तीन सुवर्ण व एक कांस्य पदक पटकावत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती ,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा…

शिदोरी

मराठा आंदोलनासाठी सोनईकरांची ‘शिदोरी’; माजी सभापती सुनीलराव गडाख यांच्यासह तरुणांचा पुढाकार.

सोनई – मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून सोनई गावातून मराठा समाजासाठी ‘शिदोरी’ रवाना करण्यात आली आहे. सोनईसह परिसरातून माजी…

घोडेगाव

घोडेगाव अहिल्यानगर प्रवास झाला अत्यंत खडतर; शासनाचे एक ते सव्वाकोटी गेले खड्यात.

गणेशवाडी – तालुक्यात छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्ग हा वडाळा बहिरोबा ते अहिल्यानगर महामार्गावर सध्या रस्त्यात खड्डे कि खड्डयात रस्ता हेच या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना समजायला तयार नाही. वडाळा ,…

दारु

चांदा येथे गावठी दारु अड्ड्यावर सोनई पोलिसांची कारवाई.

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील चांदा येथे गावठी दारु अड्ड्यावर सोनई पोलीसांनी कारवाई केली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी कि दि. ३० रोजी गावातील सार्वजनिक पाण्याच्या टाकी जवळ रवींद्र उर्फ गद्या…

आरोपी

श्रीरामपूरातील गोळीबार प्रकरणातील आरोपीस नेवाशात अटक

नेवासा – श्रीरामपूर शहरात काल दोन आरोपींमध्ये वाद होऊन त्यांनी शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे हातामध्ये देशी कट्टा घेऊन एकमेकांच्या पाठलाग करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही च्या माध्यमातून पोलिसांना मिळून…

मदर तेरेसा

त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मदर तेरेसा यांची जयंती साजरी

आज दिनांक-26 ऑगस्ट 2025 त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मदर तेरेसा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपप्राचार्या बर्गे मॅडम प्रा.आरसुळे सर प्रा.आवारे सर प्रा. वैरागर सर प्रा.…

कुलकर्णी

प्रमिला कुलकर्णी यांचे निधन

नेवासा फाटा –खडकाफाटा येथील जुन्या पिढीतील प्रमिला दत्तात्रय कुलकर्णी वय वर्ष ९० यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्याच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातंवडे, पुतणे,असा मोठा परिवार आहे त्या…

error: Content is protected !!