Author: Newaskar

कालिका फर्निचर

कालिका फर्निचरमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा करुण अंत – जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी, नेवासा हादरले

नेवासा, 21 ऑगस्ट 2025 | सचिन कुरुंद – नेवासा कॉलेजजवळील कालिका फर्निचर या दुकानात सोमवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रासने…

बाळासाहेब आगे

नेवासा प्रेस क्लबच्या वतीने जयबाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांना आलेल्या धमकीचा निषेध

श्रीरामपूर – येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबाचे मुख्य संपादक अँड.बाळासाहेब आगे पाटील यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडाकडून सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने सदर घटनेचा…

कार्यशाळा

नेवासा येथील पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा – विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी!

नेवासा, 21 ऑगस्ट 2025 – यशवंत स्टडी क्लब, नेवासा आणि शिल्प स्वराज आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनविण्याची भव्य कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. ही कार्यशाळा दिनांक 26…

अग्निशमन बंब

नेवासा नगरपंचायतीचा अग्निशमन बंब दुर्घटनास्थळी वेळेवर दाखला न झाल्यामुळे बनला शोभेची वस्तू! पाच जणांचा गुदमरुन मृत्युला जबाबदार कोण ? संतप्त नेवासकरांचा सवाल!

नेवासा – नेवासा शहरात रासने कुटूंबियांच्या कालिका फर्निचर या दुकाणाच्या गोडावूनला अचानक मध्यराञी पाठीमागून लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा गुदमरुन दुर्देवी अंत झाल्याची ह्रदयद्रावक घटना शहरात नुकतीच घडलेली असतांना आणि यापुर्वीही…

आत्महत्या

कर्जमाफीच्या आशेवर जगलो, पण सरकारने साथ दिली नाही; शेतकऱ्याचा व्हिडीओ मेसेज आणि आत्महत्या!

वडुले – नेवासा तालुक्यातील वडुले येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून राज्य सरकारला जबाबदार धरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव बाबासाहेब सुभाष…

संग्रामबापु भंडारे

समाज प्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापु भंडारे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा भाजपा नेवासा शहराच्या वतीने निषेध

नेवासा-समाजप्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापु भंडारे यांच्यावर संगमनेर येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा भाजपा नेवासा शहराच्या वतीने निषेध व्यक्त करुन पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रदेश…

शनी

शनी आमवस्या तयारी निमित्त देवस्थान मध्ये प्रशासनाची आढावा बैठक

गणेशवाडी –येत्या शनिवारी 23 ऑगस्ट रोजी शनी आमावस्या असल्याने शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये आढावा बैठक प्रशासनाने घेतली. यावेळी प्रांतधिकारी सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली. यावेळी…

आरोपी

घोडेगाव येथील चाकु हल्ला प्रकरणी आरोपी ताब्यात; पाच दिवसांची पोलीस कोठडी

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दि. ११रोजी येथील सुहास अनिल जाधव या युवकावर पाच जणांच्या टोळक्याने चाकु, खंजीर, लोखंडी राॅड, दगड यांच्या साहाय्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.…

प्रभाग

नेवाशात १४ प्रभागांमध्ये मोठा बदल; तीन प्रभाग पूर्वीप्रमाणेच

नेवासा – नेवासा मुख्याधिकाऱ्यांनी प्रगणक गट व २०११ च्या जनगणनेनुसार १७प्रभागांची तयार केलेली प्रारुप रचना १८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली असून या नवीन प्रभाग रचनेमुळे इछुक उमेदवारां बरोबरच मतदारांचा गोंधळ…

सौदामिनी प्रतिष्ठान

स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान आयोजित “बंध सद्‌भावनेचे” उपक्रम

मा. सौ. रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानतर्फे दि. २० ऑगस्ट रोजी शरणपूर येथील वृद्धाश्रमात समाजातील सेवाभावी व्यक्तींच्या सहकार्याने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. समाजाचे…

error: Content is protected !!