अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा..
नेवासा – आज दिनांक 12 ऑगस्ट 25 रोजी अप्पर जिलाधिकारी तथा कार्यकारी संचालक मानव संसाधन विभाग,महा राज्य विद्युत पारेषण कंपनी यांचा आज जन्मदिन आहे.जिल्हाधिकारी मॅडम यांनी सामाजिक बांधिलकी जपत आत्ता…










