‘मालमत्ता कर वसुली बिलाबाबत संपर्क साधा’
नेवासा- नेवासा नगरपंचायतीची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील कर वसुली करण्याकामी पाणीपट्टी कर मागणी तसेच बिल वाटप करण्याचे काम नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मार्फत सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. कर मागणी बिनाबाबत नगरपंचायत…









