Author: Newaskar

वृक्षारोपण

नेवासे येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.

झाडे लावा, पृथ्वी हिरवीगार करा’ – मोरे. नेवासे – उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासे तालुक्यातील पाचेगांव, अमळनेर,करजगांव, निभांरी अश्या विविध गांवातवृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन…

ज्ञानेश्वर

यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय व सोनई महाविद्यालयाची स्वच्छता वारी; माऊलींच्या दारी उपक्रम

संत तुकाराम महाराज मंदिर ते ज्ञानेश्वर मंदिर परिसरात राबवले स्वच्छता अभियान. सोनई –संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निमिर्ती केलेल्या पैस खांब मंदिरात कामिका एकादशी निमित्त मोठी यात्रा भरतेसोम दि 21…

कामिका एकादशी

कामिका एकादशी निमित्त संकल्प प्रतिष्ठानम् तर्फे महाप्रसाद वाटप

नेवासा – पावन कामिका एकादशीच्या शुभदिनानिमित्त संकल्प प्रतिष्ठानम् या नव्याने कार्यरत झालेल्या सामाजिक संस्थेच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले. हे प्रतिष्ठानाचे पहिलेच वर्ष असूनही सदस्यांनी उत्साहात सहभाग घेत…

उद्धव महाराज

वारकरी कीर्तनकार गोलमेज परीषदेवर निवडीबद्दल उद्धव महाराज मंडलिक यांचा आळंदीत सन्मान.

सोनई –सदगुरू नारायणगिरी आश्रम नेवासा बु ,सुरेगाव गंगाचे महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांचा रवि दि 20 जुलै 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता,महाराष्ट्र राज्य वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद श्री क्षेत्र…

पोलीस

अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे एका पोलीस उपनिरीक्षकासह दोन कर्मचारी निलंबित.

गणेशवाडी – ग्रो मोअर इन्व्हेसमेन्ट फायन्सास कंपनी शिर्डी या कंपनीचे संचालक व इतरांनी चांगला परतावा देतोअसे अमीष दाखवुन व फिर्यादीचा विश्वास संपादन करुन एकुण ८ लाख रुपयांची फसवणुक करुन ते…

रक्तदान

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा भाजपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन नेवासा –आज नेवासा भारतीय जनता पार्टी शहर मंडलाच्या वतीने नेवासा शहर मनोज पारखे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री…

कामिका एकादशी

लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने कामिका एकादशी निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पतसंस्थेच्या वतीने केळी व पिण्याचे पाण्याचे वाटप

नेवासा – लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने कामिका एकादशी निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पतसंस्थेच्या वतीने केळी व पिण्याचे पाण्याचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री…

गडाख

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने कामिका एकादशी निमित्त वारकऱ्यांना फराळ वाटप.

सोनई –संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी नेवासा येथील पैस खांबाला टेकून अवघ्या जगाला बोधप्रद असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहला. पैस खांब मंदिरात कमिका एकादशी निमित्त सोम दि 21 जुलै 2025 रोजी लाखो…

मोहिनीराज

श्री मोहिनीराजाचे मनमोहक मंदिर पाहून पोलीस अधिक्षक साहेबही झाले मोहित; स्वतः काढले फोटो..

आज नेवासा शहरात कामिका एकादशी निम्मित श्री ज्ञानेश्वर मंदिर येथे भाविकांची अफाट गर्दी झाली होती.या वेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ जी घार्गे साहेब यांनी भेट देऊन श्री ज्ञानेश्वर…

संत ज्ञानेश्वर

श्री संत ज्ञानेश्वर मंदिरातील वारकरी गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

सोनई /शनिशिंगणापूर– अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षण घेण्यास दुरापास्त होतो. म्हणून नेवासा येथील निस्वार्थी वृत्तीने श्री. क्षेत्र शनेश्वर देवस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी उदयकुमार बल्लाळ…

error: Content is protected !!