वरखेड येथे १२ गाड्या ओढण्याचे आयोजन करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नेवासा –नेवासा तालुक्यातील वरखेड येथे लक्ष्मीदेवीच्या आषाढ यात्रेनिमिताने १८ जुलै रोजी १२ गाड्या ओढण्याचे नियोजन केले आहे. या बारा गाड्या ओढण्याचे आयोजकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी,…










