“जीवनाच्या भावगंगेचा किनारा गाठायचा असेल, तर तत्त्वज्ञानरूपी ‘पैस’खांब हाच खरा आधार!” – देविदास महाराज म्हस्के
नेवासा – “संसाररूपी प्रवाहातून तरून जायचे असेल, तर ब्रह्मस्वरूप सद्गुरूंचा आधार आवश्यक आहे. देव तुम्हाला ऐश्वर्य देईल, पण जीवनाला दिशा देणारे संत ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञानच खरे सहाय्य करते. आणि म्हणूनच पैस…










