Author: Newaskar

डंपर

मातीचा डंपर पळवला; गुन्हा दाखल

नेवासा : नेवासा बुद्रुकच्या माकोटा परिसरातून १० जून रोजी बेकायदेशीर माती वाहतूक करताना महसूल विभागाने पकडलेला ४ लाख किमतीचा डंपर तिघांनी बांधकाम विभागाच्या आवारातून पळवून नेल्याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा…

आषाढी एकादशी

स्मार्ट किड्स अकॅडमी, सोनई येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

सोनई – स्मार्ट किड्स अकॅडमी, सोनई येथे दिनांक ५जुलै २०२५रोजी आषाढी एकादशीचा उत्सव पारंपरिक भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे विठ्ठल खाडे महाराज,रवींद्र शेटे साहेब,…

दिंडी

तेलकुडगावच्या घाडगे पाटील विद्यालयात रंगला चिमुकल्यांचा दिंडी सोहळा..

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थी व शिक्षक झाले दंग..! तेलकुडगाव | समीर शेख – अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील कै.संत हरिभाऊ आनंदराव घाडगे पाटील माध्यमिक व उच्च…

चंद्रशेखर घुले

शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील

श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने व कृषक भारती को ऑपरेटीव्ह लिमिटेड अहिल्यानगर यांचे संयुक्त विद्यमाने सहकार सप्ताह अंतर्गत सहकार सक्षमीकरण मोहीम या कार्यक्रमाचे आयोजन…

पुनतगाव

कार-मोटर सायकल अपघातात पुनतगाव येथील दोन जण ठार

नेवासा:- सविस्तर हकिकत अशी की, शनिवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ई सम नामे विक्रम भीमा आढाव राहणार शिरजगाव तालुका येवला जिल्हा नाशिक हे आपल्या दोन मित्रांसमवेत…

विठ्ठलराव लंघे

आमदार विठ्ठलराव लंघे यांची पेढे तुला करून केली नवसपूर्ती

नेवासा –नेवासा तालुका दहशतमुक्त होऊन नेवासा तालुक्याचे आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील व्हावेत या इच्छापूर्ती साठी श्री क्षेत्र देवगड संस्थान येथील मुरमे गावचे प्रगतिशील उद्योजक व श्री सद्गुगुरू प्रसादालायाचे मालक…

शेत

पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा न्यायाधीशांच्या उपस्थितीत शेत व शिवपानंद रस्ता समस्याग्रस्तांची बैठक करणार आयोजित- श्री पंकज आशिया जिल्हाधिकारी

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शेत व शिवरस्ता समस्याग्रस्तांचा लवकरच जिल्हा न्यायाधीश व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत संयुक्त बैठक होणार महाराष्ट्र राज्य शेत व शिवपालन…

चोरी

सोनई मध्ये बेंटेक्स च्या दुकानाचे शटर उचकटून आतील सामानाची चोरी..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे किरण जनार्दन शिंदे रा.बेल्हेकरवाडी यांचे बेटेक्स दुकान आहे.दि.३रोजी नेहमी प्रमाणे दिवसभराचे काम आटपून दुकान बंद करून घरी गेले.दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दुकान उघडण्यासाठी आले…

मावा

शनिशिंगणापूर सोनई रोडवर मावा बनविण्याच्या साहित्यासह आरोपी गजाआड; स्थानिक अन्वेषण विभागाची कारवाई.

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथे मावा तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह आरोपीस गजाआड करण्यातआले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की शनिशिंगणापूर ते सोनई रोडवर असलेल्या चार नंबर चारीवर कारखाना…

वेलनेस सेंटर

नेवासा येथील अहिल्यानगर प्रभागात महिलांसाठी मोफत वेलनेस सेंटर सुरू

नेवासा | सचिन कुरुंद – नेवासा शहरातील अहिल्यानगर प्रभागामध्ये वेलनेस सेंटरच्या आरोग्य सल्लागार श्रीमती मन्नाबी शेख-बागवान मॅडम यांनी सूरु केलेल्या माऊली वेलनेस फिटनेस सेंटरचे उदघाटन वेलनेसचे बीड येथील मुख्य प्रशिक्षक…

error: Content is protected !!