Author: Newaskar

कामगार

बनावट शिक्क्यातून खोट्या कामगार नोंदी

फौजदारी गुन्हे दाखल करा: डॉ. करणसिंह घुले नेवासा – जेऊर हैबती (ता. नेवासा) येथे कामगार विभागातर्फे झालेल्या चौकशीनंतर आढळून आलेल्या बोगस कामगार व त्यांना नोंदीत करणाऱ्या एजंटच्या विरोधात फौजदारी गुन्हे…

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर मंदिर पायी पालखी सोहळा सोलापूरात दाखल

माऊलींच्या दिंडी सोहळ्याचे जोरदार स्वागत नेवासा – श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर पायी पालखी सोहळा रविवारी सकाळी सोलापूरात दाखल झाला. हातात टाळ मुदुंग घेऊन दिंडीत भजन आणि अभंग गात…

निधन

इंदूबाई मोहन खोसे यांचे निधन

नेवासा : नेवासा शहरातील इंदुबाई मोहन खोसे (वय ५४ ) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी, दीर,पुतणे सुना,नातवंडे असा परिवार आहे. बांधकाम कारागीर सचिन व सुनील यांच्या…

उदयन गडाख

शाळेला कुटूंब मानून काम करणाऱ्या शिक्षकांचा अभिमान – उदयन गडाख.

अर्जुन दराडे यांचा श्री शनिश्वर विद्यालयात सेवापूर्ती समारंभ संपन्न. सोनई – श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकअर्जुन शंकर दराडे यांचा सेवापूर्तीसमारंभ शनी दि 28 जुन 2025 रोजी उदयन…

चेक बाउन्स

जखमीसह मृताच्या वारसांना ६ कोटी १५ लाखांची भरपाई

नेवासा न्यायालयाचा आदेश; चालक, विमा कंपनीला दंड नेवासा – दोन चारचाकींच्या अपघातात मरण पावलेले परेश मुरलीधर गडपायले, सोनिका भीमराव अवसरमोल यांच्या वारसांना व जखमी शिखा मुरलीधर गडपायले यांना चारचाकी चालक,…

पाणी

पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत करा अन्यथा आंदोलन करणार- नगरसेवक राजेंद्र मापारी

गेल्या सहा महिन्यापासून नेवासा शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे, नागरिकांकडून पूर्ण 365 दिवसाची पाणीपट्टी आकारण्यात येते परंतु पाणीपुरवठा दीडशे दिवसही पूर्ण होत नाही आहे,नागरिकाच्या समस्येशी नगरपंचायतला काही देणे घेणे…

पुरस्कार

प्रभाकर शिंदे यांना ‘उद्योग उत्कृष्टता पुरस्कार’; STAI चा शताब्दी सन्मान

नेवासा – देशातील साखर उद्योग क्षेत्रातील मान्यवर संस्था शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) यांच्यावतीने यंदाचा ‘उद्योग उत्कृष्टता पुरस्कार’ श्री. प्रभाकर उत्तमराव शिंदे, अध्यक्ष – पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट…

पंप

सौर ऊर्जा पंप लावून देतो म्हणून शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

नेवासा – शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कॉल करून मी संदीप बोडके बोलत असून तुम्ही सौर पंप मिळणे करिता अर्ज केला आहे. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. तुम्ही माझ्या फोन-पेवर अनामत रक्कम पाठवा.…

आरोपी

काहीही धागेदोरे नसताना पोलीसांनी खुनाच्या गुन्हयातील आरोपीस केली अटक.

नेवासा – दि.२०/०६/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजे सुमारास बोधेगाव ता. शेवगाव येथील हॉटेल राका समोर एक इसम मृत अवस्थेत पडलेला आहे अशी बातमी शेवगाव पोलीसांना मिळाल्याने बातमीतील नमुद ठिकाणी मा.श्री…

योग दिन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती येथे आज जागतिक योग दिन उत्साहात साजरा

जेऊर हैबती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती येथे आज जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक व कृषी महाविद्यालय…

error: Content is protected !!