Author: Newaskar

बांधकाम

त्रिवेणेश्वर देवस्थान हंडी निमगाव येथे इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा संच कामगारांना मिळावा यासाठी कॅम्पचे आयोजन झाले 

नेवासा फाटा – नेवासा तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष श्री विवेक नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. इमारत व इतर बांधकाम कामगारांना त्यांची सुरक्षा संच…

गुन्हा

पानेगाव येथील वीटभट्टीवरुन एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण; सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १६ रोजी करजगाव येथील अशोक चातुरदास…

नितीन चंदनशिवे

“मनगटात शिवाजी महाराज अन् मेंदूत डॉ. बाबासाहेब पाहिजे” – दंगलकार नितीन चंदनशिवे

नेवासा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेवासा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या व्याख्यानाचे…

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची कामे तातडीने पूर्ण करा- संभाजी माळवदे; कार्यकारी अभियंता कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा

नेवासा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची तालुक्यातील कामे तातडीने पूर्ण करा व कामास विलंब करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करा, अन्यथा २१ एप्रिल रोजी या विभागाच्या अहिल्यानगर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयास टाळे…

श्रीमहालक्ष्मी

श्रीमहालक्ष्मी देवीची शुक्रवारी यात्रा

नेवासा – महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे आराध्यदैवत असलेल्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र वरखेड येथील श्रीमहालक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सवास गुरुवार दि. १७एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. यात्रा महोत्सव नियोजनासाठी प्रशासन मंदिर समिती तसेच स्थानिक…

व्याख्यान

नेवाशात आज कवी चंदनशिवे यांचे व्याख्यान

नेवासा – नेवासा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हयातील कवठेमहांकाळ येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचा गुरुवारी दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६…

संतोष खाडे

“आई,वडील, संत, देशभक्त व पुस्तकांच्या प्रेमात पडा”-परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे

नेवासा – नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व कै.सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयात आज दि.१५ एप्रिल २०२५ रोजी नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन…

शिबीर

स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान आयोजित संस्कार,संस्कृती व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर १० मे ते १७ मे २०२५.

नेवासा – मे महिना म्हणजे विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी !!!!! हिंडणे,फिरणे, मज्जा करणे,मामाचे गाव,दंगामस्ती आणि बरेच काही.पण यातुनही वेळ काढून शिकायचे आहे बरेच काही.पण कसे?म्हणूनच आम्ही घेऊन आलोय तुमच्या साठी खास…

शालेय साहित्य

मुकिंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय साहित्यांचे वाटप

नेवासा – नेवासा तालुक्यातील मुकिंदपुर येथील भाऊसाहेब नगर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाटोळे कुटुंबीयांकडून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून पाटोळे कुटुंबीय…

लंघे

बीओटी तत्वावर व्यापारी संकुल बांधावे; व्यापाऱ्यांनी पंचायत समिती आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिले निवेदन.

नेवासा – नेवासा शहरात दीड महिन्यापूर्वी झालेल्या अतिक्रमण मुळे व्यवसायिकांची खूपच अडचण झाली आहे. गावातील जवळपास 70-80% बाजारपेठ शासकीय जागेत असून गावात अन्य पर्यायी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे बस स्टॅन्ड…

error: Content is protected !!